दरपत्रक सुचना क्रमांक-7 सन 2019-2020 संक्षिप्त दरपत्रक सुचना

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग,


पुणे-411001 दुरध्वनी क्रमांक 020/26122457 । Web-www.mahapwd.com & eastpune.ee@mahapwd.com


ई-दरपत्रक सुचना क्रमांक-7 सन 2019-2020 (ऑनलाईन)


संक्षिप्त दरपत्रक सुचना कार्यकारी अभियंता,


सार्वजनिक बांधकाम (पूर्व) विभाग, पुणे-411001 (


दुरध्वनी क्रमांक 26122457) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत पुरवठादारांकडून खालील कामाकरीता विविध साहित्याचे दरपत्रक (Offline) पध्दतीने मागवित आहेत. टिप : वरील निविदेत कार्यकारी अभियंता, सा.बां. (पूर्व) विभाग, पुणे यांचे अंतर्गत येणाऱ्या सा.बां. उपविभाग, बारामती (वैद्यकीय) येथील बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (AUDITORIUM INTERIOR WORK) चे काम करणेसाठीचे दर निश्चित करणेकरिता ई-दरपत्रक प्रणालीव्दारे विविध प्रकारचे साहित्याचे वर्णन खालीलप्रमाणे संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे. सही/1. www.mahatenders.gov.in (मिलिंद श्री.बारभाई) कार्यकारी अभियंता,


सार्वजनिक बांधकाम (पूर्व) जिमाका/पुणे/जाहिरात/551/2019-2020 विभाग, पुणे-1 गौरव बढ़ाओ, अखंड भारत को मजबूत करो और गर्व से कहो हम भारतीय हैं।